Linked Node
TB Causative organism
Learning ObjectivesCausative agent for TB
Microbiological characteristics of M.TB
Describe the acid fastness of M.TB
Content
टीबी आणि त्याचे कारक जीव
टीबी हा एक हवेतून पसरणारा संसर्गजन्य रोग आहे, जो मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस या जीवाणूमुळे होतो.
हा जीवाणू प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करतो, परंतु शरीराच्या कोणत्याही भागावर (केस आणि नखे वगळता) परिणाम करू शकतो.
Image
आकृती: मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस
क्षयरोगाचे स्थळ (अवयव) नुसार प्रकार :-
पल्मोनरी टीबी- फुफ्फुसांचा क्षयरोग (PTB): टीबीचा संसर्गजन्य प्रकार ज्यामध्ये फुफ्फुसांचा समावेश होतो. |
Image
|
एक्स्ट्रा पल्मोनरी ( फुफ्फुसाव्यतिरिक्त इतर टीबी) - Extrapulmonary TB (EP TB):
|
Image
|
Resources:
Content Creator
Reviewer
Target Audience
- Log in to post comments