Linked Node
Regimen for TPT
Learning ObjectivesDiscuss about the two regimens used under TPT.
Content
टीबी प्रतिबंधात्मक उपचार
सक्रिय टीबी नाकारल्यानंतर एनटीईपी अंतर्गत खालील टीपीटी उपचार पर्यायांची शिफारस केली जाते:
6H |
3HP |
|
---|---|---|
औषधे |
आयसोनियाझिड |
आयसोनियाझिड + रिफापेंटाइन |
कालावधी (महिने) |
6 |
3 |
मध्यांतर |
रोज |
साप्ताहिक |
डोस |
182 |
12 |
गर्भवती महिला |
वापरासाठी सुरक्षित |
माहीत नाही |
PLHIV साठी उपचारानंतरचे TPT: पूर्वी टीबी साठी उपचार घेतलेल्या रूग्णांमध्ये, तसेच PLHIV मध्ये TB ची पुनरावृत्ती होण्याचा 5-7 पट जास्त धोका आणि यापैकी जवळपास 90% रूग्णांमध्ये पून्हा संसर्ग झाल्यामुळे उपचारानंतर TPT चा विचार केला गेला आहे. अशाप्रकारे, सर्व CLHIV/PLHIV ज्यांनी यापूर्वी क्षयरोगावर यशस्वीरित्या उपचार पूर्ण केले आहेत त्यांनी टीबीचा उपचार पूर्ण केल्यानंतर TPT चा कोर्स घेतला पाहिजे.
Resources
Content Creator
Reviewer
Target Audience
- Log in to post comments