Linked Node
Organizational Structure of NTEP
Learning ObjectivesThe National TB Elimination program is embedded under the National Health Mission.
It is led at the central government level by the Central TB Division, Ministry of health and Family Welfare.
At the state level the State TB Cell manages the TB program, while at the District level it is managed by the District TB Centre.
Below the district level, service delivery points are organized under the Tuberculosis Units, operating at a administrative Block level.
NTEP has other organizational structures and networks specific to Laboratories, Treatment, Supply chain management, Medical College engagement.
There are other institutions of importance in NTEP such as National Institutes and STDCs.
In addition to these there may be projects run at a national, state or district level by various development partners and agencies
एनटीईपीची संघटनात्मक रचना
राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (NTEP) हा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत राबविण्यात येणारा केंद्र पुरस्कृत कार्यक्रम आहे.
राष्ट्रीय स्तर: केंद्रीय क्षयरोग विभाग (CTD), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची तांत्रिक शाखा (MOHFW) या द्वारे कार्यक्रम व्यवस्थापित आहे.
राज्य स्तर: राज्य क्षयरोग कक्ष हा राज्य आरोग्य संस्थेच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील संपूर्ण क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचे समन्वय साधतो. राज्य स्तरावर प्रशिक्षण, पर्यवेक्षण, देखरेख ,मूल्यमापन & NTEP ची देखभाल STDC ( राज्य टीबी प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक केंद्र) द्वारे केली जाते.
जिल्हा क्षयरोग केंद्र (DTC): हे जिल्हा आरोग्य संस्थेच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व क्षयरोग निर्मूलन उपक्रमांसाठी नोडल पॉइंट आहे.
टीबी युनिट (क्षयरोगपथक) (TU) स्तर: ब्लॉक/उप-जिल्हा स्तरावर NTEP कार्यक्रम TU द्वारे राबविण्यात येतात, ज्यात नियुक्त वैद्यकीय अधिकारी (MO-TU) यांचा समावेश असतो ज्यांना दोन पूर्ण-वेळ NTEP कर्मचारी - STS (वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक) आणि STLS (वरिष्ठ टीबी लॅब पर्यवेक्षक) द्वारे समर्थित ) सहाय्य करतात.
पीएचआय (पेरिफेरल हेल्थ इन्स्टिट्यूट – क्षेत्रीय आरोग्य संस्था PHI ): पीएचआय ही वैद्यकीय अधिकारी (एमओ) द्वारे चालवलेली आरोग्य संस्था आहे. काही PHI ही क्षयरोग निदान केंद्रे (TDC/ पुर्वी DMC) देखील आहेत, जी NTEP संरचनेतील सर्वात परिधीय (शेवटचे) स्तरावरील प्रयोगशाळा आहेत. खाजगी प्रॅक्टिशनर्स / खाजगी हॉस्पिटल्स / क्लिनिक्स / नर्सिंग होम्स सारख्या सर्व खाजगी आरोग्य संस्था देखील PHI आहेत.
आकृती: NTEP ची संघटनात्मक रचना
Resources:
Content Creator
Reviewer
Target Audience
- Log in to post comments
Comments
Editable of the infographic …
NimishaArora Tue, 28/03/2023 - 13:38
Editable of the infographic (H5P content) has been uploaded as media.