Linked Node

  • Progression to TB Disease

    Learning Objectives

    To discuss how TB progresses to TB disease following TB exposure in some individuals. 

    To bring out the difference between TB exposure, TB Infection and the TB disease following TB exposure.

Content

टीबी संसर्गाचे रूपांतर टीबी रोगात कसे होते ?



मायकोबॅक्टेरियम हा जीवाणू व्यक्तींच्या संपर्कात आल्यानंतर, प्रत्येकाला टीबीची चिन्हे आणि लक्षणे दिसून येत नाहीत, कारण या क्षयरोगाच्या बॅक्टेरियाच्या संपर्कात आल्यावर 70% लोकांना संसर्ग होत नाही आणि दुसरीकडे  टीबी संसर्ग  झालेल्या 30% लोकांपैकी 10% लोकांमध्ये, संसर्ग (संक्रमण) सक्रिय रोगात रूपांतरित होते आणि उर्वरित 90% लोकांना  सुप्त टीबी संसर्ग  (Latent TB Infection ) म्हणून ओळखले जाते.



आणि अशा रुग्णांमध्ये टीबीची कोणतीही चिन्हे आणि लक्षणे दिसत नाहीत आणि छातीची क्ष-किरण (X-RAY) तपासणी केली असता, टीबी संबंधित कोणत्याही बदलांचा पुरावा मिळत नाही.  तर 10 % रुग्णांमध्ये ज्यांना पूर्वी संसर्ग झाला होता, त्यांना विविध पर्यावरणीय अथवा वैयक्तिक रुग्ण घटकांमुळे सक्रिय क्षयरोग होऊ शकतो.

 

Figure: Flow chart for TB disease progression

Resources:

Page Tags

Content Creator

Reviewer