Linked Node

  • TB Infection Vs Active TB Disease

    Learning Objectives

    to bring our the difference between TB infection and active TB Disease. 

    The difference with respect to symptoms and x-ray changes, chances of spreading infection to others and need for treatment.

Content

टीबी संसर्ग  विरुद्ध  सक्रिय टीबी रोग

 

टीबी संसर्ग (पूर्वी लेटेंट ट्युबरक्युलोसिस इन्फेक्शन / एलटीबीआय  LTBI म्हणून ओळखले जाणारे) सक्रिय   टीबी   रोग

 1. कोणतीही   चिन्हे आणि लक्षणे दिसत नाहीत.

1. लक्षणे आहेत जसे की: दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला, ताप, वजन कमी होणे आणि थुंकीत रक्त आणि EPTB ची लक्षणे 

2. शरीरात टीबीचे सुप्त जीवाणू असतात.

2. शरीरात सक्रिय, संख्येने व आकाराने   वाढणारे जीवाणू असतात.

3. टीबीचे जीवाणू इतर लोकांपर्यंत पसरू शकत नाही.

3. टीबीचे जीवाणू इतर लोकांपर्यंत पसरू शकतात.

4. सामान्यतः छातीचा एक्स-रे सामान्य असतो, विकृती दिसत नाही.

4. छातीचा एक्स-रे मध्ये विकृती दिसते.

5. सक्रिय   क्षयरोगात   रुपांतरणहोऊ शकते. असा अंदाज आहे की क्षयरोगाचा संसर्ग असलेल्या व्यक्तीला सक्रिय क्षयरोग होण्याचा धोका 5-10% असतो.

5. सक्रिय टीबी रुग्णाला उपचारांची गरज आहे.

 

Resources:

Page Tags

Content Creator

Reviewer