Linked Node

Content

DSTB उपचार टप्पे

DSTB प्रतिजैविकांचा उपचार कालावधी 6-9-महिन्यांचा आहे. रुग्णाच्या  वय, वजन आणि क्षयरोगाच्या संसर्गाचा प्रकार (DS-PTB or DS-EPTB) यानुसार उपचार कालावधी, औषधे  आणि औषधांचा डोस बदलू शकतो.

उपचाराच्या मानक 6 महिन्यांच्या कोर्समध्ये दोन टप्पे असतात
 

 अतिदक्षता  टप्पा (IP)*

नियमित टप्पा (CP)

  • पहिला टप्पा 2 महिने आहे. .
  • 4 औषधे (HRZE) IP उपचाराचा भाग म्हणून दिली जातात.
  • दुसरा टप्पा 4 महिने आहे.
  • 3 औषधे (HRE) CP उपचाराचा भाग म्हणून दिली जातात.

*सीपीचा विस्तार: उपचार किंवा रोगाचा प्रकार यावर अवलंबून, डॉक्टर उपचार 3 महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय घेऊ शकतात.

 

Content Creator

Reviewer

Target Audience