Linked Node

Content

सार्वजनिक आरोग्य कृती



निदानानंतर क्षयरुग्णांमधील पुढील आरोग्यविषयक गुंतागुंतीना टाळण्यासाठी आणि त्यासाठी सहाय्य करण्यासाठी NTEP कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक आरोग्य कार्यवाही (Public Health Action) केली जाते.

Image
PHA (M)

आकृती: सार्वजनिक आरोग्य कृती अंतर्गत विविध उपक्रम

Content Creator

Reviewer